१७ डिसेंबर २०२४ => प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मिडियम स्कूल चिखली, आपल्या द्विदशकपूर्ती समारोह निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. त्यापैकी एक म्हणजे आजी-आजोबा मेळावा. प्रज्ञानबोधिनीच्या विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी या कार्यक्रमात सहभागी होत असताना आपली माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरावी.
Chikhali School link Click Here१६ डिसेंबर २०२४ => प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मिडियम स्कूल शिरगाव, आपल्या द्विदशकपूर्ती समारोह निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. त्यापैकी एक म्हणजे आजी-आजोबा मेळावा. प्रज्ञानबोधिनीच्या विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी या कार्यक्रमात सहभागी होत असताना आपली माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरावी.
Shirgaon School link Click Here